आ. निलेश राणे यांनी त्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकांच्या पुन्हा मुसक्या आवळल्या

जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्याचा आ. निलेश राणे यांचा ठाम निर्धार मालवण : देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यवसायिकांचे जिल्ह्यातून समुळ उच्चाटन करण्याचा ठाम निर्धार कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. या भंगार व्यवसायिकांकडे अनधिकृत गाड्या वापरात असल्याची…






