Category बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांचे आयोजन कुडाळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५१व्या राज्याभिषेक दिनानिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ जून रोजी मराठा…

करूळ घाटात अवघड वळणावर अडकला कंटेनर

२ तास वाहतूक ठप्प वैभववाडी : करूळ घाटात यू आकाराच्या धोकादायक वळणावर अवजड कंटेनर अडकल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. घाटात दोन्हीही बाजूने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसिबीच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली. हा…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

वैभव नाईक,परशुराम उपरकर,राजन तेली,सतीश सावंत,सुशांत नाईक यांनी केल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

डबक्यात बुडून तरुणाचा मृत्यू

कुडाळ येथील घटना कुडाळ : घरामागील डबक्यात कपडे धुण्यासाठी गेले असता, तोल जाऊन डबक्यात पडून आत्माराम शशिकांत राऊळ (३१, रा. नेरुर-कविलगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर त्यांची आई शुभांगी राऊळ (६०, रा.…

शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांचा वाढदिवसानिमित्त एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास आश्रम वेताळ बांबर्डे येथील मुलांना खाऊ वाटप

कुडाळ : एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास आश्रम वेताळ बांबर्डे येथे शिवसेना शहरप्रमुख रोहित भोगटे यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आश्रमाला जेवण करण्यासाठी लागणारी भांडी व तेथील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी शिवम म्हाडेश्वर, प्रथमेश कांबळी, रोहित…

हृदयद्रावक ! मुलाच्या निधनाचे वृत्त ऐकून वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : आपल्या मुलाच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून बापाचे निधन झाल्याचा प्रकार आज शहरात घडला आहे. या घटनेमुळे अनेकांचे हृदय हे हेलावले. सॅव्हीयो संभया (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. काल त्यांचा मुलगा क्रिश संभया (वय १८) याचा कारीवडे येथील…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग आस्थापनेत जनतेच्या पैशांवर मौज-मजा…?

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा “लेटर बॉम्ब” मधून गंभीर आरोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्गकडील कायम कर्मचारी “लेट लतीफ” बनून कार्यालयीन वेळेपेक्षा दैनंदिन एक ते दीड तास उशिराने हजर राहत असून दुपारी जेवणासाठी देखील दीड ते दोन तास गायब असतात.…

ओसरगाव येथे फिरणाऱ्या तीन संशयितांना ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

कणकवली : सध्या कणकवली तालुक्यात चोरी, घरफोड्या असे अनेक प्रकार वाढत आहेत. अलीकडेच दोन दिवसांपूर्वी कणकवली कलमठ येथील चार घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानी फोडली. यामधून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला. ओसरगाव येथे तीन संशयित तरुण विविध भागात फिरत…

सावंतवाडी तालुक्यात युवकाचा बुडून मृत्यू

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे फिरायला गेलेला असताना नदीपात्रात पाय घसरून पडल्याने सावंतवाडी शहरातील युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. क्रीश संभाया (१८, रा. सालईवाडा) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर त्याला शोधण्याचा…

अखेर आरसीबीने आयपीएलची ट्रॉफी जिंकलीच

अहमदाबाद : शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने IPL 2025 चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचं नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरलं गेलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच…

error: Content is protected !!