Category बातम्या

शिक्षकांच्या विश्वासाला तडा लावलात म्हणूनच तुमच्यावर ही पाळी

शिक्षक समितीचे प्रत्युत्तर कणकवली : शिक्षक समितीच्या कार्यपद्धतीला कंटाळून दुसऱ्या संघटनेत जात असल्याचे म्हणणाऱ्या गिल्बर्ट फर्नांडिस यांनीच चुकीचा कारभार केल्याने शिक्षक समितीने त्यांना अडीच वर्षे कोणत्याही पदापासून दूर ठेवले होते.शिक्षकांच्या विश्वासाला त्यांनी यापूर्वीच तडा घालविला असल्याने त्यांच्यावर पदासाठी दुसऱ्या संघटनेची…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी येथील मुलीला आर्थिक मदत

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी शेटकरवाडी येथील कु. दीपस्वी दीपक पालकर हिला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. दीपस्वी हिच्या उजव्या पायावर हल्लीच एक शस्त्रक्रिया झाली होती. तिला अधिक उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. सदर…

कै. देवेंद्र पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ कुडाळ तालुका शिवसेनेकडून कवठी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कुडाळ : कै. देवेंद्र संजय पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवा सेनेचे स्वरुप वाळके, प्रसन्ना…

विद्युत खांबाला चिकटून बैलाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा कस्टम ऑफिससमोर विद्युत खांबाला चिकटून बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. सदर घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. निष्पाप बैलाने विद्युत वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नाहक आपला जीव गमावला त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त…

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू तर एक जखमी

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील कनेडी – नरडवे मार्गावर काळेथरवाडीनजिक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:१५ वा. च्या सुमारास घडला. सदर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

मोबाईल लोकेशनच्या आधारे मोटारसायकल चोर ताब्यात

कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी कुडाळ : कुंभारवाडी येथून फिर्यादी साईशिल्प गुरुदेव मांद्रेकर (वय 27 वर्षे, व्यवसाय शिल्पकार, रा. वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) यांचे ताब्यातील व साक्षीदार संजय बाबु कुंभार (रा. कुडाळ) यांचे मालकीची टीव्हीएस एन्टोर 125 गाडी (नं. एम.एच.007. एक्यु.…

दुचाकीची धडक बसल्याने पादचारी महिला जखमी…

आंबोली येथील घटना आंबोली : दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह महिला जखमी झाली. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबोली-कामतवाडी येथे स्वामी समर्थ मठ समोर घडली. जयश्री विजय गावडे असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. त्यांना…

सातार्डा-भोमवाडी येथे घरात आढळला कवड्या साप..

सावंतवाडी : भोमवाडी येथील डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरातील खोलीत कवड्या साप आढळून आला. डॉ. रेडकर हे स्वतः सर्प अभ्यासक असल्याने त्यांनी हा साप बिनविषारी असल्याचे सांगितले. त्यांनी या कवड्या सापाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. आढळलेला कवड्या साप…

कोलगाव येथे कार झाडाला आदळून अपघात….

सावंतवाडी : चालकाचा कार वरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्ता सोडून समोरील झाडाला आदळण्याचा प्रकार कोलगाव-बुर्डी पुल येथे घडला. यात चालत जखमी झाल्याचे समजते. मात्र याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही. संबंधित गाडी ही कोल्हापूर पासिंग आहे. आज सायंकाळी हा…

निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं.२ नादुरुस्त तात्काळ दुरुस्त करा माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांची मागणी

बांदा : गाव मौजे निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 2 इमारत स्लॅबची असून वर्ग खोलीमध्ये विद्यार्थी बसत होते. स्लॅब मधलं लोखंड जीर्ण झालेला आहे आणि त्यातून काही भाग खाली पडत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना त्या वर्गात बसू…

error: Content is protected !!