मद्यप्राशन केलेल्या दोघा वाहन चालकांना दहा हजाराचा दंड

सावंतवाडी : मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी दोघा वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले. या दोघांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा दंड ठोठावला आहे. ही कारवाई सावंतवाडी-आंबोली मार्गावरील सातोळी-बावळाट…







