कुडाळ : सोमवारी रात्री वसोली कुत्रेकोंड पुलावरून वाहून गेलेले अमित धुरी रा. माणगाव धरणवाडी बुधवारी 12 वाजण्याच्या सुमारास यांचा मृतदेह नदीपात्रात सापडले. ग्राममहसूल अधिकारी अनिल राणे व महसूल सेवक ओंकार मंचेकर, हेही उपस्थित होते.
आजच्या या शोधमोहीमेमध्ये माणगाव पोलीस, पोलीस पाटील, वसोली, उपवडे, साकिर्डे, नेरूर कर्याद नारूर, आंबेरी, म. केरवडे यांचे खूप मोठे योगदान झाले.