सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांची भेट घेऊन सदिच्छा व विविध समस्यांचे निवेदन…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. अपूर्वा बासुर (I.A.S.) यांची जिल्हा परिषद सदस्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयातील दालनात औपचारिक भेट घेतली.या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर, जिल्हा परिषद सदस्य श्री. गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर…







