रक्षाबंधन उत्सव – जिव्हाळा सेवाश्रमात भावपूर्ण साजरा

दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजीच्या पवित्र रक्षाबंधन सणानिमित्त, जिव्हाळा सेवाश्रमात लाभार्थ्यांसह एक भावनिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पी. एन. गाडगीळ सुवर्णकार, कुडाळ यांच्या वतीने त्यांच्या समूहातील प्रतिनिधींनी आश्रमातील लाभार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला. सदर प्रसंगी पी. एन.…








