जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न

ग्राहक हक्कांचे प्रभावी संरक्षण व तक्रारींचे त्वरीत निवारण यावर भर सिंधुदुर्गनगरी : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीत ग्राहकांच्या विविध तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचे तात्काळ निवारण करण्याबाबत…






