ग्रामपंचायत हिर्लोक – किनळोस आणि विनायक भारती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने NCMC कार्ड नोंदणी शिबिर उत्साहात संपन्न

तब्बल १९८ लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ विनायक भारती प्रतिष्ठानचे संस्थापक रजत चव्हाण यांचे मानले आभार कुडाळ : आपल्या लहानपणी कच्च्या रस्त्यांवरून धावणारी लालपरी आज कात टाकत असून आधुनिकतेचे रूप घेत आहे. या लालपरीने आपल्याला आईप्रमाणे साथ असून आज प्रत्येकाच्या दारासमोर…






