एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांच्या सेवा उपलब्ध
पडवे : सिंधुदुर्ग व परिसरातील रुग्णांसाठी मेंदू व मणक्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या दृष्टीने पडवे (ता. कुडाळ) येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल’च्या न्यूरोसर्जरी विभागात प्रख्यात आणि अनुभवी न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांच्या तज्ज्ञ सेवा…








