नेरूर येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आयोजित ‘नारळ लढवणे’ स्पर्धा उत्साहात संपन्न

नेरूर : रणझुंजार मित्र मंडळ नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य श्री. अतुल बंगे म्हणाले की, “रुपेश पावसकर यांनी…







