शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त घावनळे गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना पदाधिकारी घावनळे व घावनळे ग्रामस्थ यांचे आयोजन कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश वारंग मित्रमंडळ, शिवसेना घावनळे व घावनळे ग्रामस्थ यांच्या वतीने घावनळे गावातील महिलांसाठी हळदी – कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.…







