💫 गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळा

🙏सस्नेह निमंत्रण🙏 कुडाळ नगरपंचायत व पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 💫 गणेश घाट बांधणे व परिसर सुशोभिकरण लोकार्पण सोहळा 🌸शुभेच्छुक🌸 मा. ना. श्री. नितेश राणे (मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा) 🌸उद्घाटक🌸 मा. श्री. निलेश राणे…







