३० वर्षीय खलाशी समुद्रात बेपत्ता

देवगड फणसे येथील घटना देवगड : फणसे येथील समुद्रात नांगर टाकून उभ्या केलेल्या नौकेवरून मोंड झरकरवाडी येथील सुरज सूर्यकांत आचरेकर (वय 30) हा खलाशी बेपत्ता झाला आहे. ही घटना 1 मे रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,…








