आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

तब्बल ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान कुडाळ : शिवसेना नेते आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे आनंद शिरवलकर…








