तब्बल ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
कुडाळ : शिवसेना नेते आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे आनंद शिरवलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केक कापून आनंद शिरवलकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नगरसेविका नयना मांजरेकर, राजीव कुडाळकर संजय पडते आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.



1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










