माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने केले होते आयोजन कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ७५ रक्तदात्यांनी…








