नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनाऱ्यांवर प्रशासनाकडून पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना
सिंधुदुर्ग : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी…






