Category बातम्या

पिंगुळीत रंगणार भव्य दहीहंडी उत्सव

विविध आकर्षणांनी सजणार सोहळा कणकवलीच्या महिलांचे लाठी-काठी व युद्धकौशल्य सादरीकरण ठरणार विशेष आकर्षण पिंगुळी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने पिंगुळी येथे सखेसोबती दहीहंडी मित्रमंडळ, पिंगुळी यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी…

कुडाळ – कविलकाटे येथे घराच्या स्लॅबवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

चाफ्याची फुले काढत असताना गेला तोल कुडाळ : तालुक्यातील कविलकाटे-मधलीवाडी येथे घराच्या स्लॅबवरून चाफ्याची फुले काढताना तोल जाऊन खाली पडल्याने संतोष भास्कर मसुरकर (५९ रा. मधलीवाडी, कविलकाटे, ता. कुडाळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे…

नेरूर येथे जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर आयोजित ‘नारळ लढवणे’ स्पर्धा उत्साहात संपन्न

​नेरूर : रणझुंजार मित्र मंडळ नेरूर आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढवणे स्पर्धेचा शुभारंभ उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य श्री. अतुल बंगे म्हणाले की, “रुपेश पावसकर यांनी…

जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचे विविध स्पर्धांच्या माध्यमातून येथील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांचे गौरवोद्गार नेरूर चव्हाटा येथे नारळ लढवणे स्पर्धा उत्साहात संपन्न कुडाळ : जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सामाजिक शैक्षणिक कार्यात वाटचाल करतानाच विविध स्पर्धांच्या माध्यमातून येथील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे काम निश्चितच कौतुकास्पद…

सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या दांडीबहाद्दूर कारभारावर शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर आक्रमक; कारवाईची मागणी….

महिला रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांचा सुरुवातीला जंगी सत्कार व स्वागत केले जाते. मात्र, हे डॉक्टर नियुक्तीच्या ठिकाणी फक्त एक दिवस थांबतात आणि दुसऱ्या दिवसापासून परिस्थिती ‘जैसे थे’ होते, असा थेट आणि गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

२ किलो व्हेल माशाच्या उलटीसह तब्बल २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ तालुक्यातील ३ तर रत्नागिरी येथील एकजण ताब्यात स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत कारवाई कुडाळ : २ किलो व्हेल माशाच्या उलटीसह तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ जणांना ताब्यात घेण्यात आले…

कणकवलीतील संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध !

श्री जगन्नाथ संगीत विद्यालयातर्फे गुरुपूजन सोहळा, सर्वांगसुंदर पखवाज वादनाने रंगत कणकवली : श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, कणकवली शाखेच्या वतीने पखवाज अलंकार गुरुवर्य महेश विठ्ठल सावंत तसेच जयश्री मसुरकर यांचा संगीत गुरुपूजन व सत्कार सोहळा उत्साहात झाला. यानिमित्ताने सर्वांगसुंदर पखवाज वादनाबरोबरच…

विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या हातभार कौतुकास्पद – नागेश मोरये

प्राण जीवन सहयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वह्या वाटप ; नांदगाव पंचक्रोशीत ५ हजार वह्या वाटपाचा टप्पा पूर्ण कणकवली : नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमध्ये सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर व पत्रकार भगवान लोके यांनी घेतलेला वह्या वाटपाचा…

गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या सेवेसाठी सिंधुदुर्गातील बसस्थानके सज्ज!

अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या वापरातून बसस्थानकांची स्वच्छता; एसटी बसेसही होत आहेत चकाचक सिंधुदुर्ग : कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर…

१० वर्षे खड्ड्यातून गाडी चालवायची आणि सीट बदलल्यावर खड्डे मोजत फिरायचे; हा नेमका कोणता विकासाचा हिशोब ?

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा सवाल फक्त खड्ड्यात उभे राहून फोटो काढल्याने रस्ते होत नाहीत त्यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि काम करून घेण्याची धमक लागते कुडाळ : दहा वर्षे खड्ड्यातून गाडी चालवायची आणि सीट बदलल्यावर खड्डे मोजत फिरायचे हा…

error: Content is protected !!