मुंबई-गोवा महामार्गावर २४ लाखांच्या मुद्देमालासह दारूने भरलेला डंपर जप्त!

कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ कुडाळ पोलिसांनी बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४ लाख २० हजार रुपयांच्या अवैध दारूसाठ्यासह १० लाखांचा डंपर आणि एक धारदार…








