Category बातम्या

जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे- वैभव नाईक

मालवण तालुका आणि चौके विभागातील शिवसैनिकांकडून नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार

कडावल ग्रामपंचायतवर बऱ्याच काळाने पुन्हा शिवसेनेचा भगवा बिनविरोध फडकला

युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व सहकाऱ्यांची चमकदार कामगिरी सरपंचांसह 7 सदस्य असे 8 ही जागा शिवसेनेकडे बिनविरोध कुडाळ : कडावल ग्रामपंचायत होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल अशी शक्यता असताना माननीय आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत संपूर्ण ग्रामपंचायत…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या आदेशानंतर तत्काळ कामांना सुरुवात कुडाळ : कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यांचे खड्डे बुजवण्याच्या कामांना सुरुवात झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कुडाळ शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले प्रमोद जठार यांचे अभिनंदन

भाजपा युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती भारतीय जनता पक्षाने जेष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदार पदी निवड होत आहे या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र भाजपा युवा नेते…

पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या सारखा आदर्श जिल्हा परिषद सदस्य लाभला – अतुल बंगे !

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांना दरवर्षी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम ! कुडाळ : दरवर्षी विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांच्यासाठी स्वखर्चातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन जिल्हा परिषद सदस्य श्री गंगाराम सडवेलकर यांनी आदर्शवत असे काम करत असल्याने पिंगुंळी जिल्हा परिषद मतदारसंघात गंगाराम सडवेलकर यांच्या…

सिंधुदुर्गनगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल

रोटरी क्लबच्या पुढाकारातून शहर सौंदर्यात भर सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या पुढाकारातून सुशोभित करण्यात आलेल्या सर्कलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे • आंबा पिक संरक्षणासाठी AI आणि ड्रोन प्रणालीचा वापर • सेवा पंधरवडा अंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप • जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वितरण व खर्चामध्ये राज्यात प्रथम भाषणातील महत्वाचे मुद्दे- जिल्ह्यातील रुग्णांना…

मडवळ वाडीच्या विकासाचा नवा अध्याय! कित्येक दशकांची प्रतीक्षा संपली

नगरसेविका चांदणी कांबळी आणि चंदन कांबळी यांच्या पाठपुराव्याला स्थानिक आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून यश कुडाळ : लोकशाहीत इच्छाशक्ती आणि सातत्य असेल तर दशकानुदशकांचे प्रश्न सुटू शकतात, याचा प्रत्यय कुडाळकरांना आला आहे. कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील…

error: Content is protected !!