सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर

४५ वर्षांच्या वारकरी सेवेबद्दल पोखरण येथील विजयसिंग तावडे यांचा सन्मान; २५ डिसेंबरला ओरोस येथे वारकरी मेळावाओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार यावर्षी गेली ४५ वर्षे अखंड वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील ज्येष्ठ वारकरी…








