कोकणची संस्कृती जपून शाश्वस्त विकास आवश्यक – आर्कि. दिनकर सामंत

आयआयएच्या रत्नसिंधू उपकेंद्राचा कुडाळमध्ये ”आरंभ” रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील आर्किटेक्टस ची उपस्थिती कुडाळ : कोकणातील ज्या जुन्या परंपरागत वास्तू, मंदिरे, सडे, सड्यावरचे मांगर आहेत ते वास्तूशास्त्राचे नमुने आहेत. त्यांना जपण्याचे काम झाले पाहिजे. त्यांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे. वास्तूविशारद म्हणून आपण त्याकडे पहिले…








