पिंगुळी पाट मार्गावरील मुजावर यांच्या घरासमोरील मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. झाड रस्त्यावर आल्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर अजूनही अनेक जुनी व धोकादायक झाडे उभी आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ही झाडेही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुजावर यांच्या घरावर तसेच वायंगणकर यांच्या दुकानावर झाड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी र आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तसेच प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन संभाव्य दुर्घटना टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










