चार पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये – उपनगराध्यक्ष किरण शिंदे

तर राजन नाईक आणि संतोष शिरसाट यांच्या वैयक्तिक राजकारणामुळे संघटना पोखरत चालली आहे.याचा विचार पक्षाने करावा. कुडाळ : ज्यांनी स्वतः चार-चार पक्ष बदलले आहेत त्यांनी हे चार पक्ष बदलताना प्रत्येक पक्षाकडून किती घेतले हे जाहीर करावे.श्री.संतोष शिरसाट यांची पार्श्वभूमी संघटना…







