कणकवली : येथील कणकवली पोलिस ठाण्याअंतर्गत ड्युटीवर नियुक्त असलेला होमगार्ड प्रसाद अरुण वळंजू (वय ३०, रा, सांगवे केळीचीवाडी) याच्याविरोधात ऑन ड्युटी मद्यप्राशन केल्याचे उघड झाल्यामुळे कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमठ येथील सार्वजनिक रस्त्यावर १३ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता प्रसाद मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन करताना आढळून आला होता. याबाबत ची फिर्याद हवालदार चंद्रकांत झोरे यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार कलम ८५ (१) (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक दिगंबर घाडीगावकर करत आहेत.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










