ठराव पास केल्याबद्दल नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता शिरवलकर यांचे शिवप्रेमींनी केले अभिनंदन
कुडाळ : शहरातील शिवाजी नगरचे छत्रपती शिवाजी महाराज नगर नामांतरचा ठराव पास केल्याबद्दल कुडाळच्या नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता आनंद शिरवलकर आणि महायुतीचे नगरसेवक यांचे पुष्गुच्छ देऊन शिवप्रेमी सिंधुदूर्ग संघटने तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी विवेक पंडित,भावना केळकर,प्रख्यात काणेकर,अमोल निकम, उदय आईर,पांचाळ(बंधू),श्रीकृष्ण शिरोडकर,अभिषेक रेगे,विघ्नेश दाभोलकर,जगदीश भोसले, रूपेशजी मोरे, विकास पटवर्धन आणि रमाकांत नाईक उपस्थित होते.
1
/
87
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
वराडमध्ये रुद्रनाथ फाऊंडेशन विरोधात जनआक्रोश #spatikshivling #malvan #shiv #mahadev #varad
विलवडे, वाफोली - भालावल गावातील ग्रामस्थ क्रशर -विरोधात एकवटले..! #sawantawadi
विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा! नितेश राणे आक्रमक, जितेंद्र आव्हाडांनी मागितली माफी #niteshrane
वेंगुर्ला-म्हापणमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा; नागरिकांचे प्रचंड हाल #vengurla #mhapan #cylinder
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : राजवीर गांगर्डे पाटील
आमदार निलेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!शुभेच्छुक : अजय शिरसाट आणि सचिन गवंडे
1
/
87


Subscribe





