कुडाळ नाबरवाडी–एमआयडीसी मार्गाची नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांच्याकडून स्वखर्चाने दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

कुडाळ : येथील नाबरवाडी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून मागील महिनाभर सातत्याने करण्यात येत होती. दरम्यान, लगत जमीनमालक यांनी या रस्त्याबाबत हद्दीवर मालकी हक्काचा वाद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने, रस्त्याची मोजणी व हद्द निश्चिती…








