“समाजासाठी पोलिसांची भूमिका” या विषयावर मेट्रोपॉलिटन कॉलेजमध्ये व्याख्यानाचे आयोजन”

हा कार्यक्रम शहीद पोलीस दिन (२१ ऑक्टोबर) या निमित्ताने समाजासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदना करून करण्यात आली. सरस्वती वंदनेचे सादरीकरण पोलीस हवालदार श्री. मेस्त्री यांनी स्वतः सादर करून कार्यक्रमाला एक वेगळी…







