शिवसेना कार्यालय सावंतवाडी येथे ओबीसी व्ही.जे.एन.टी ची आढावा बैठक संपन्न

सावंतवाडी : शिवसेना सावंतवाडी कार्यालय मान. आमदार दीपक भाई केसरकर यांच्या जनसंपर्क कार्यालय मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व व्ही जे एन टी ची आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना ओबीसी व व्ही जे एन…







