गोव्यातील चोरट्यांना सावंतवाडीत पकडले

पेडणेत कारचालकावर केला होता हल्ला गोवा येथून चोरट्यांची टोळी भाड्याच्या कारने बांद्याच्या दिशेने येत असताना त्यांनी पेडणेदरम्यान बुधवारी मध्यरात्री गाडी चालकावर हल्ला केला. त्यानंतर ते कार घेऊन सावंतवाडीच्या दिशेने गेले. कार मालकाच्या तक्रारीवरून गोवा पोलीस त्यांचा पाठलाग करत सावंतवाडीपर्यंत आले.…







