चेंदवण विद्यालयात ‘अर्थियन आर्ट फाउंडेशन’च्या वतीने कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धा

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी अर्थियन आर्ट फाउंडेशन, कांदिवली या संस्थेच्या वतीने तसेच डॉर्फ कॅटल आणि नवदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्ट फॉर नेचर’ या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यावरण व निसर्ग…








