Category बातम्या

पं .श्री अजित कडकडे यांची जिव्हाळा सेवाश्रमाला भेट

कुडाळ : रविवार दिनांक 13/04 /2025 रोजी गायन क्षेत्रातील मेरुमणी पंडीत श्री.अजित कडकडे साहेब यांनी माडयाचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमास सदीच्छा भेट दिली. श्री.प्रसाद पोईपकर यांनी जिव्हाळा सेवाश्रमास भेट देण्यासाठी श्री.कडकडे यांना विनंती करून त्यांना प्रवृत्त केले. बाबत श्री. पोईपकर यांना…

गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाची मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी घेतली भेट…

संशय व्यक्त केलेल्या त्याच कंपनीच्या मॅनेजरचे जबाब का नोंदविण्यात आले.. ? नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अँन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज खान याला रंगेहात पकडले होते. याबाबत सहा महिन्यापूर्वी एमआयडीसी मधील एका कंपनीत…

दत्ता सामंत यांचा वैभव नाईकांवर पलटवार

मालवण : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेकडून रखडलेल्या फाईलचा तपास योग्यप्रकारे करण्यात येत आहे. त्यामुळेच बेपत्ता सिद्धीविनायक बिडवलकर याच्या हत्येला वाचा फुटली आहे. यात माजी आमदार वैभव नाईक हे खोटे…

बिडवलकर खून प्रकरणी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या गणेश कृष्णा नार्वेकर व सर्वेश भास्कर केरकर या दोन आणि पोलीस कोठडीचा अधिकार पोलिसांनी मागणी केल्याने न्यायालयीन कोठडीत असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट व अमोल श्रीरंग शिरसाट या दोन अशा…

सिंधुदुर्गात सेंट्रिंग, मंदिरातील घंटा चोरीचा पर्दाफाश

८ जणांना अटक; गुन्हा अन्वेषणची कारवाई सावंतवाडी : सेट्रींग प्लेटा तसेच अन्य बांधकाम साहित्यासह डुक्कर, मंदिरातील घंटा आदी चोरी केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा आज सिंधुदुर्ग पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे. यात ८ जणांना अटक करण्यात आली असून आणखी…

झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

दोडामार्ग : झाडावरून पडल्यामुळे साटेली-भेडशी येथील तरुणाचा मृत्यू झाला. नागेश लाडू मळेकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान त्याचा जीव वाचला असता परंतु १०२ रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्यामुळे उपचारा अभावी त्याचे निधन झाले,…

निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात

सावंतवाडी : गाव मौजे निगुडे सरपंच श्री. लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी १५ वित्त आयोगातील ग्रामपंचायत स्तर मधून इमारत रंगकाम करणे निगुडे गावठाणवाडी अंगणवाडी येथील कामासंदर्भात जी रक्कम अदा केली ती संबंधित काम करणारे ठेकेदाराला अदा…

पाट गावातील जिवलग मित्र मंडळाची तरुणांसाठी कबड्डी स्पर्धा म्हणजे खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी – शिवसेनेचे अतुल बंगे

कुडाळ : पाट पंचक्रोशीत अनेक कबड्डी पट्टुंनी नाव कमविले त्यातच जिवलग मित्र मंडळाने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करुन खेळाडूंना प्रोत्साहनच दीले आहे. असे गौरवोद्गार शिवसेनेचे अतुल बंगे यांनी काढले. पाट जळवी वाडी येथे जिवलग मित्र मंडळ आयोजित जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेच्या…

५६ टक्के पगारावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला पाहिजे- वैभव नाईक

कणकवली एसटी आगार येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन एसटी कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे राहणार- सतीश सावंत

बिडवलकर खून प्रकरण ; सिद्धेश शिरसाटची प्रकृती बिघडली

पोलिसांनी घेतली तात्पुरती न्यायालयीन कोठडी ‘त्या’ दोन वाहनांपैकी एक वाहन पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश अशोक शिरसाट याला वैद्यकीय करणास्तव पोलीस कोठडी अबाधित राखून तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश…

error: Content is protected !!