“अथायु हॉस्पिटल” ची मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺 कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 👨🔬 मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर ❓ पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय आहेत? १) वरच्या ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलटी,चक्कर,अतिसार,गॅस२) खाल्ल्यानंतर अपचन होते, विशेषतः चरबीयुक्त पदार्थ३) ढेकर देणे किंवा ढेकर येणे४) पोट…




