“अथायु हॉस्पिटल” ची मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये

💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺

👨‍🔬 मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर

पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय आहेत?

१) वरच्या ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलटी,चक्कर,अतिसार,गॅस
२) खाल्ल्यानंतर अपचन होते, विशेषतः चरबीयुक्त पदार्थ
३) ढेकर देणे किंवा ढेकर येणे
४) पोट भरल्याची भावना किंवा अन्न पचत नाही
५) पोटात तीव्र वेदना
६) शौचाचा रंग फिका किंवा मातकट दिसतो
७) पोटात टोचल्यासारखे किंवा कळ येऊन दुखते किंवा मध्यम तीव्रतेचे पण सतत दुखते

टीप
•शिबिरास येताना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे.
•सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे.
•ज्या रुग्णांना पुढील उपचार सांगितले आहेत त्यांना हॉस्पिटल कडून मोफत बस सुविधा देण्यात येईल.
•हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंटसाठी मोफत जेवण सोय.
•पूर्व नाव नोंदणी आवश्यक.
•हॉस्पिटलमध्ये पेशंट सोबत एका व्यक्तिला मोफत राहण्याची सोय.

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा.
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

👉दिनांक – 20/04/2025 रविवार
स्थळ – उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला
🕰️वेळ – दुपारी 03 ते 05

.👉दिनांक – 21/04/2025 सोमवार
स्थळ – ग्रामीण रुग्णालय, मालवण
🕰️वेळ – सकाळी 11 ते 02

अधिक माहितीसाठी संपर्क
📱8928736999

हा मेसेजे जास्तीत जास्त लोकं पर्यंत पोहचवा जेणे करून गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल

error: Content is protected !!