सासोली येथे जखमी नागराजाला जीवदान

वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीमची कौतुकास्पद कामगिरी! दोडामार्ग : सासोली येथे रस्त्यावर अत्यंत गंभीर, रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या कोब्रा (नाग) जातीच्या विषारी सापाला वनविभाग आणि रॅपिड रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. तब्बल काही दिवस चाललेल्या यशस्वी उपचारांनंतर आज, ६ जून…








