श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती निगुडे यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती निगुडे यांच्या वतीने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेल्या आहे दररोज दुपारी एक वाजता दहा दिवस महाप्रसादांच्या आयोजन करण्यात आलेल्या आहे पहिल्या दिवशी 22 /9/ 2025 ग्रामस्थांची भजने रात्री 7.00 वाजता दुसऱ्या दिवशी 23/…







