Category बातम्या

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते बबन डिसोजा यांचे निधन

मॅन्युअल अँथोनी तथा बबन डिसोजा यांचे रविवारी मुंबईत विलेपार्ले येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. रात्री आठ वाजता त्यांच्या इच्छेनुसार पारशीवाडा स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.…

कुडाळ शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांचा “अभिनव” उपक्रम.

स्वखर्चातून कुडाळ शहरात बसून दिल्या स्ट्रीट लाईट. शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील नागरिकांच्या मागणी नुसार रेल्वे स्टेशन रोड गोधडवाडी, अभिनव नगर, हिंदू कॉलनी अथर्व प्लाझा,केळबाईवाडी, कुडाळेश्वरवाडी, नाबरवाडी ह्या ठिकाणी स्वखर्चातुन स्ट्रीट लाईट बसून…

आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी जनतेची केली जातेय लूट

ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची मागणी. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माहे ऑक्टोंबर- नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे फार मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी अनेक शेतकरी संघटना तसेच विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांना आर्थिक…

‘आता ती वेळ आली आहे!’

नितेश राणेंच्या ‘त्या’ पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, मोठ्या गौप्यस्फोटाची शक्यता सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर अत्यंत…

जानवली येथील अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू

रस्त्यालगत उभ्या असलेल्‍या शिक्षकाला बसली कारची धडक कणकवली‌ : महामार्गावरील जानवली येथील हॉटेल निलम्स कंट्रीसाईड पासून काही अंतरावर महामार्गालगत उभे असलेले शिक्षक विठ्ठल भिकाजी ढवण यांना भरधाव कारची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास…

कस्तुरी पाताडे मृत्यू प्रकरण

डॉ. नागवेकर यांची पंडित डॉक्टर यांच्याकडील सेवा बंद करण्याचा एकमुखी निर्णय कुडाळ : कस्तुरी पाताडे या युवतीच्या मृत्यूनंतर कुडाळमधील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि डॉक्टरांच्या वागणुकीवरून जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे आयोजित जाहीर सभेत, पंडित डॉक्टर…

संवेदनशील मनाचा राजकारणी- आमदार निलेश राणे!

ना गुलाल उधळला, ना विजयाचा उन्माद, ना रॅली ना डीवचनाऱ्या घोषणा. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण व कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी बाजी मारत आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी शांततेत व पारदर्शकतेने संपन्न

सीसीटीव्ही, व्हिडिओ निगराणीमुळे एकाही ठिकाणी फेर मतमोजणीची गरज भासली नाही सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला व मालवण नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया रविवार, दि. 21 डिसेंबर रोजी अत्यंत शांत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडली.…

error: Content is protected !!