Category बातम्या

चिरे,वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील वाहनचालकांची ड्रॅन्क अँड ड्राईव्ह मशीन,ब्रेथ अनेलायझर मशीन यांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करावी. – रुपेश पावसकर

कुडाळ मालवण रस्त्यावर चिरे आणि वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणावर होते. यासाठी येणार्‍या गाड्या ह्या बहुतांशी परराज्यातून परजिल्ह्यातून येतात. एकाच वेळी दहा दहा गाड्या सलग रस्त्यावरून धावतात. त्यांच्या वेगाला मर्यादा नसते. त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने वेळीच आवर घालावा. अन्यथा, आम्हाला जनतेला घेऊन…

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत वैभववाडीच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे या राज्यात प्रथम….

पुणे : येथे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत अंगणवाडी पर्यवेक्षिका विद्या संतोष गुरखे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या स्पर्धेत तब्बल १०७० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

मुंबई विजयदुर्ग सागरी रो रो ला दापोलीत थांबा मिळावा

;गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्री नितेश राणेंकडे मागणी मुंबई : मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू केली आहे.ही सेवा मुंबई ते विजयदुर्ग व विजयदुर्ग ते मुंबई अशी थेट असल्याने याचा…

रंग,पाणी आणि धमाल मस्ती…

कलमठ गावडेवाडीतील बच्चेकंपनीचा रंगोत्सव जल्लोषात!” कणकवली : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच होळी यांसारखे सर्व सण दरवर्षी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेला साजेसा रंग धुळीवंदनानिमित्त पाहायला मिळाला. मंदिर परिसरात चिमुकल्यांनी रंगांची…

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

सिंधुदुर्गनगरी : मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

कुडाळ नाबरवाडी अपघात; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ नाबरवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून, संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक…

मळेवाड येथे डंपर व दुचाकी यांच्यात अपघात

केवळ दैव बलवत्तर म्हणून… सावंतवाडी : मळेवाड प्राथमिक शाळेजवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला.मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून या अपघातात दुचाकीवरील दोघे थोडक्यात बचावले.मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.अधिक माहिती…

तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे ६ फुटी मगर जेरबंद

ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास योगिता कानडे/कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे – मळावाडी येथील हरि सावंत यांच्या बागेतील एका खड्ड्यामध्ये सहा फूट लांबीची मगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही मगर सुरक्षितपणे पकडण्यात यश आले , त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला…

दीपक केसरकर,बबन साळगावकर तब्बल आठ वर्षांनी एकत्र

निमित्त मालवणी करंडक महोत्सवाचे; एकमेकांच्या हस्ते दोघांचा सन्मान… सावंतवाडी : विधानसभा निवडणूक नगराध्यक्ष पदाची निवडणूक आणि त्यानंतर नगरसेवक पदाची निवड अशा तीन निवडणुकांच्या काळात तब्बल आठ वर्षे एकमेकापासून दूर असलेल्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व आमदार दीपक केसरकर हे…

होळीच्या दिवशी वागदे साईपार्क अपार्टमेंटमध्ये धाडसी घरफोडी

फ्लॅट फोडून ५ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास कणकवली : कणकवली शहरानजीक वागदे गडनदी पुलानजीक असलेल्या साईपार्क अपार्टमेंटमध्ये ऐन होळी सणाच्या दिवशीच घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला…

error: Content is protected !!