Category बातम्या

झाराप येथील मारहाण घटना निंदनीयच !

हॉटेल व्यावसायिक आणि व्यापारी संघटनेने केला निषेध… जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार… कुडाळ :- झाराप झिरो पॉईंट येथे दोन दिवसांपूर्वी पर्यटकांना मारहाण झालेले ते हॉटेल नसून ती एक साधी चहाची टपरी आहे. त्या टपरीचा हॉटेल व्यावसायिक संघटना किंवा व्यापारी संघटनेशी…

बारमध्ये दारूच्या नशेत एकावर सुरी हल्ला

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु; संशयिताला अटक गोवा : नादोडा येथे एका बारमध्ये शुल्लक कारणावरून सुरी हल्ल्याचा प्रकार घडला. यात सर्वेश संतोष बागकर (३४, कोलवाळ) हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयित आरोपी नीरज भीमराव हरगापुरे (३८, नादोडा) याला…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र

आ. निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांचे आयोजन कुडाळ : रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव दत्तमंदिर येथे लघुरुद्र अभिषेक आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ…

केर-दोडामार्ग येथे फासकीत अडकल्याने बिबट्याचा मृत्यू…

दोडामार्ग : अज्ञात शिकाऱ्याने लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याला रेस्क्यू करून व वनविभागाच्या पथकाकडून वाचवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान ती फासकी लावणारी नेमकी व्यक्ती कोण? याचा…

सिंधुदुर्गचा प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य – मंत्री राणे

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातला आहे हा जिल्हा म्हणजे आमचं कुटुंब आणि मानतो त्यांच्यामुळे आम्ही विविध पदे भूषवलेली आहेत त्यामुळे त्यांची सुरक्षितता आणि आमच्यावर असलेला विश्वास ढळू देणार नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेने आमच्या सोबत काम करून…

मारहाण केल्याप्रकरणी गोठोस येथील चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल

कुडाळ : स्वतःच्या जागेत जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई करत असताना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गोठोस येथील ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धुळोजी खरात आपल्या मालकीच्या जागेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करत असताना धाकु धोंडी खरात,…

जिने जन्म दिला तिनेच चिमुकल्यांना गळा आवळुन संपवलं

पतीवरही कोयत्याने केले वार पुणे : घरगुती वादातून जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. सोबतच महिलेने आपल्या पतीवरही कोयत्याने वार केले आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला…

आंगणेवाडी नियोजन बैठक

सुविधेसह भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना आरोग्य, स्वच्छता अशा पायाभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. यात्राकाळात भाविकांना आवश्यक सोयी-सुविधेसह पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्याचे निर्देश…

राजधानी दिल्लीत भाजपची सत्ता | कणकवलीत भाजपचा कार्यकर्त्यांचा जल्लोष

कणकवली : तब्बल सत्तावीस वर्षानंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार आले आहे. तर आपच्या दहा वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागलाय. याचा जल्लोष देशासह राज्यात देखील मोठ्या उत्साहात होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात देखील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी येथील बस स्थानकासमोर दिल्लीत भाजपची…

महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन आणि सत्कार समारंभ

कुडाळ : दत्त मंदिर न्यास माणगाव, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये हिंदुत्ववादी मंत्री महोदय नितेश राणे यांचा सत्कार आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजाचे हित पाळण्यासाठी मी…

error: Content is protected !!