कणकवली कृष्णनगरी येथे गाभाऱ्यातील मूर्तीच केली लंपास

शनिवारी मध्यरात्रीची घटना ; पोलीस घटनास्थळी दाखल चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कणकवली : तालुक्यातील जानवली कृष्णनगरी या ठिकाणी असलेल्या स्वयंभू दत्त मंदिरातील धातूची मूर्ती शनिवारी मध्यरात्री १२:४५ वा. च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. दरम्यान…








