कसाल – मालवण मार्गावर कुंभारमाठ येथे कोसळले झाड

युवासेना उपतालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांनी वेधले सार्वजनिक उपविभाग मालवण यांचे वेधले लक्ष

मालवण : कसाल – मालवण मार्गावर कुंभारमाठ येथे झाड कोसळल्याने एका बाजूची वाहतूक बंद झाली होती. तर एकमार्गी वाहतूक सुरू होती. याबाबत युवासेना उपतालुकाप्रमुख तथा कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याशी संपर्क साधून झाड बाजूला केले. त्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरू झाली. राहुल परब यांच्या कार्यतत्परतेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!