Category बातम्या

डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांकडुन अटक

कणकवली : पोलीस ठाणे गु.र.नं. 323/2025 भा.न्या.सं. 2023 चे कलम 318(4), 3 (5) सह आयटी अॅक्ट 66 क, ड येथे डिजिटल अरेस्ट संबंधी दि.30/11/2025 रोजी दाखल असुन सदर गुन्हयामध्ये फिर्यादी यांची 12,00,000/- ची आर्थिक फसवणुक झाली होती. सदर गुन्हयाचा तपास…

चेंदवण वेलवाडी येथे मंजूर झालेल्या या ट्रान्सफार्मरचे काम लवकरात लवकर चालू व्हावे

शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांची MECB अधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : चेंदवण वेलवाडी येथील बरीच वर्षे रखडलेला ट्रान्सफार्मर माजी उपसरपंच सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला. यासाठी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,शिवसेना नेते संजय पडते,शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे ,शिवसेना तालुकाप्रमुख दिपक…

योगेश मोबाईल शॉपीची ख्रिसमस निमित्त सर्वात मोठी ऑफर

डिसेंबरमध्ये फोन घ्या फेब्रुवारीमध्ये हफ्ता भरा 💥 योगेश मोबाईल शॉपीची ख्रिसमस निमित्त सर्वात मोठी ऑफर💥 💫 एका मोबाईल सोबत (4G/5G) एक मोबाईल फ्री 💫 १ पे २१ ऑफर – मिळवा एका मोबाईलवर चक्क २१ गिफ्ट फ्री 💫  १ पे ४…

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकजण ताब्यात

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार सावंतवाडी शहरात घडला. या घटनेची माहिती मुलीने आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय .38 रा. सावंतवाडी याच्या विरोधात विनयभंग…

कणकवलीत बॅनर वॉर

नाईक हितचिंतकांच्या बॅनरला नलावडे – सावंत हितचिंतकांकडून बॅनरनेच प्रत्युत्तर कणकवली : शहरात आता बॅनर वॉर रंगू लागले असून कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी नाईक हितचिंतकांकडून उपरोधी टीका करणाऱ्या बॅनरला सावंत नलावडे समर्थकांनी जोरदार बॅनर द्वारे शेलक्या शब्दात प्रत्युत्तर…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न

जनतेची कामे जलद, पारदर्शक व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा देणारा घटक या भूमिकेतून काम करताना जनतेची कामे तातडीने…

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा…

कुडाळ मालवण तालुक्यात ५ नव्या उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर

घोटगे, जांभवडे, वाडोस, गोठोस गावांमध्ये होणार उपकेंद्रे आ. निलेश राणे यांनी मानले आरोग्यमंत्र्यांचे आभार कुडाळ : प्रतिनिधी १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ-मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा…

कणकवलीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी;

संदेश पारकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबई: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या…

एस.टी. बसला दुचाकीची धडक

दुचाकी बसला घासत जाऊन एस. टी. च्या दोन्ही चाकांच्या मधोमध अडकली एस.टी. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला दोडामार्ग : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिल्याची भीषण दुर्घटना आज सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे…

error: Content is protected !!