Category बातम्या

“अथायु हॉस्पिटल” ची मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺 कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 👨‍🔬 मोफत पित्ताशयातील खड्यांची ऑपरेशन शिबीर ❓ पित्ताशयातील खड्यांची लक्षणे काय आहेत? १) वरच्या ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलटी,चक्कर,अतिसार,गॅस२) खाल्ल्यानंतर अपचन होते, विशेषतः चरबीयुक्त पदार्थ३) ढेकर देणे किंवा ढेकर येणे४) पोट…

पंधरा लाखांसाठी सख्ख्या भावाला १२ दिवस खोलीत कोंडले

सावंतवाडी : गाडीचे तटलेले हफ्ते भरण्यासाठी आवश्यक असलेले पंधरा लाख रुपये मिळविण्यासाठी भावानेच आपल्या सख्या भावाला तब्बल पंधरा दिवस घरात कोंडून ठेवल्याचा प्रकार मळगाव येथे घडला. संबधित संशयिताच्या आईने पोलिसात तक्रार केल्यानंतर त्या युवकाला ताब्यात घेवून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात…

अथायु हॉस्पिटल कोल्हापूरची महाराष्ट्र व कर्नाटक मधील मूत्रविकार रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर

कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 महाराष्ट्र व कर्नाटक मधील मूत्रविकार रुग्णांसाठी मोफत दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन शिबीर मुतखडा लक्षणे१) लघवीला अडथळा होणे.२) लघवीत रक्तस्त्राव होणे.३) लघवीला घाई होणे.४) किडणीचे कार्य मंद होणे.५) मुतखडा.६) पाठीकडून पोटात दुखणे.७)…

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा

दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ विविध उपक्रम राबविणार सिंधुदुर्गनगरी : जलसंपदा विभागामार्फत 15 ते 30 एप्रिल या कालावधीत लोकाभिमुख उपक्रम म्हणून “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी कार्यालयाकडून पुढील 15 दिवस विविध उपक्रम…

“अथायु हॉस्पिटल”कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर

🩺”अथायु हॉस्पिटल”🩺 कोल्हापूरचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 💊मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर🩺 📌 हृदयविकार,अँजिओग्राफी, पित्ताशयातील खडे,दुर्बिणीद्वारे मुतखडा, दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी व्हेरीकोज व्हेन्समोफत तपासणी व ऑपरेशन शिबीर महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना (पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड धारकांना) व गोव्यामधील रुग्णासाठी पंडित दीनदयाळ…

भौगोलीक परीस्थीती व क्षमता चाचणी यानुसार बांधकाम नीयमावली करण्याची गरज – अॅड. उमा सावंत

दोडामार्ग :- अखील भारतीय मराठा महासंघ, दोडामार्ग च्या वतीने रवीवार दि. 13/04/2025 रोजी महाराजा हॉल, दोडामार्ग येथे अॅडव्हानटेज दोडामार्ग ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी पर्यावरण कायदेवीषक तज्ञ अॅड. उमा सावंत यांनी पर्यावरण व बांधकाम नीयमावली…

हळवल- फाटा येथे माल वाहतूक करणारा ट्रक पलटी…

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे माल वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. गुजरात ते गोवा जाणाऱ्या या ट्रक चालकाला वळणाचा अंदाज आला नाही. हा ट्रक हळवल फाट्यावर पलटी झाला. ट्रकचा…

बिडवलकर खून प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप असण्याच्या दृष्टीने तपास करा

मा. आम. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी निपक्षपातीपणे तपास करण्याची पोलीस अधीक्षकांची ग्वाही

मुंबई – गोवा महामार्गावर दुचाकी व रोलर यांच्यात अपघात; दुचाकीस्वार गंभीर

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ काळप नाका येथील ओव्हरब्रिजवर आज, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दुचाकी आणि रोलर यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यावेळी अधिक उपचारासाठी जखमी दुचाकीस्वार याला गोवा- बांबुळी येथे नेण्यात आले आहे.…

अखेर गुरुदास गवंडे यांचे उपोषण मागे

सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या चुकीचं पध्दतीने संबंधित ठेकेदाराला रक्कम अदा न करता दुसऱ्या ठेकेदाराला रक्कम अदा केली, या विरोधात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता संदर्भात आज सकाळी निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपोषण केले होते.…

error: Content is protected !!