कणकवली : सांगवे-आंबेडकरनगर येथील अमित भिकाजी कांबळे (४६) यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना कनेडी बाजारपेठेतील पिकअप शेड येथे दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कनेडी बाजारपेठेतील एका पिकअप शेडमध्ये अमित कांबळे हे बेशुद्धा अवस्थेत पडलेले श्री. काणेकर यांना दिसून आले. त्यांनी कनेडी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी अमित यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे घोषित केले. याबाबत प्रकाश मनोहर कांबळे यांनी खबर दिली. त्यानुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
1
/
89
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
1
/
89


Subscribe









