कोकणी रानमाणूस प्रसाद यांना यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे होणार वितरण होणार असून
एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह अस आहे स्वरूप असणार आहे. प्रसाद गावडे हा इंजिनियर असून सध्या तो कोकणचा निसर्ग, पर्यटन इत्यादींवर प्रकाशझोत टाकत आहे. त्याचे कोकणी रानमाणूस या नावाने युट्यूब चॅनेल असून तो कोकणी रानमाणूस याच नावाने सर्वत्र परिचित आहे.