Category बातम्या

हुमरमळा (वालावल) गावातील जलजिवंन कामांना पैसे मिळाले नसल्याने कामे अपुर्ण !

ठेकेदारांचे पैसे पंधरा जानेवारी पर्यंत मिळाले नाही तर जिल्हा परिषदेच्या सि ओ दालनासमोर केव्हाही ठीय्या मारणार – श्री अतुल बंगे कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील जलजिवंन योजनेंतर्गत काही अपुर्ण राहीलेली कामे आणि सुशिक्षित बेरोजगार ठेकेदारांचे पैसे अडकले असुन येत्या पंधरा…

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या भावाने दिली फिर्याद कणकवली : तालुक्यातील तळेरे येथील दुर्गा देवेंद्र खटावकर (वय २९) यांच्या आत्महत्येप्रकरणी पती देवेंद्र रंजन खटावकर ( ३५, रा. तळेरे ) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद दुर्गा यांचा भाऊ अक्षय…

दोडामार्ग बाजारपेठेत थरारक अपघात

दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकावर जाऊन आदळला दोडामार्ग : येथील बाजारपेठेत आज दुपारी थरारक आणि विचित्र अपघात घडला. दोन मोठ्या वाहनांच्या मधून रस्ता काढणाऱ्या एका स्कूटरला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, सुदैवाने तो मोठ्या अनर्थातून…

१९ वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

दोडामार्ग तालुक्यातील घटना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती चिठ्ठी दोडामार्ग : तालुक्यातील परमे फणसवाडी येथील १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. गौरी नंदकिशोर सुतार असे या मृत तरुणीचे नाव असून ती कुडाळ तालुक्यातील…

भारतीय जनता पार्टी युवा नेते विशाल परब यांनी घेतले श्री देव गावडेश्वर चरणी दर्शन; १४ व्या वर्धापनदिनानिमित्त ग्रामस्थांशी साधला संवाद

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भाजपचे युवा नेते महाराष्ट्र राज्य विशालजी परब यांनी आज श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावडेश्वर चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी आपुलकीने…

श्रीदेवी माऊली विद्यालयात अभिनय-नाट्य शाळा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

चेंदवण : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते…

नाताळ सणानिमित्त भाजप युवा नेते महाराष्ट्र राज्य विशाल परब यांनी दिल्या वेंगुर्ला व सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा

के येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात ‘नाताळ’ संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा नेते विशालजी परब व भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आज वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील विविध चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेटी…

कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कसाल जि. प. विभागप्रमुख पदी रविंद्र कदम यांची नेमणूक मा.आ. वैभव नाईक,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केले अभिनंदन

२९ वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

कणकवली – तळेरे येथील घटना तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (२९) हिने गुरूवारी सकाळी ९.२३ वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर तिचे…

error: Content is protected !!