जनतेच्या प्रश्नांना दिलासा ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक सार्वजनिक व वैयक्तिक प्रश्नांना मार्ग मिळाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील संपर्क कार्यालयात थेट जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून…







