कुडाळ-मालवण मुख्य मार्गाची दयनीय अवस्था

खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष ! सिंधुदुर्ग: कुडाळ आणि मालवण या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा कुडाळ-नेरुरपार-काळसे-धामापूर-मालवण हा मार्ग सध्या खड्ड्यांनी भरून गेला असून वाहनचालकांसाठी तो मृत्यूचा सापळा बनला आहे. विशेषतः नेरूरपार पूल ते काळसे-धामापूर या भागातील मोठ्या खड्ड्यांमुळे…








