कुडाळ-कविलकाटे येथील गांजा प्रकरणी तिसरा संशयित उभादांडा येथून ताब्यात

घरातही मिळाला दीडशे ग्रॅम गांजा; आज न्यायालयात हजर करणार कुडाळ : कुडाळ-कविलकाटे रायकरवाडी येथील गांजा प्रकरणातील तिसरा संशयित, प्रितेश रोहीदास मसुरकर (३२, रा. उभादांडा तालुका वेंगुर्ले) याला कुडाळ पोलिसांनी त्याच्या उभादांडा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची…







